Tuesday, August 11 2026 2:48 am

डिजिटल गव्हर्नन्स आणि ‘AI’ च्या वापरावर भर, डिजिटल बदलांवर भर

ठाणे, 24 : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने देशव्यापी सुशासन सप्ताह सुरु केला आहे. प्रशासन जनतेसाठी काय करते याची माहिती व्हावी, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश

उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा शिंदेंच्या हस्ते सत्कार धनुष्यबाण राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याबद्दल मतदारांचे मानले आभार मुंबई, 24 – पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्या उबाठासाठी मुंबई

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : आयुक्त सौरभ राव

ठाणे (24) : ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 दि. 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा एकत्रित जल्लोष

ठाणे, २४ – मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत

आघाडीत ‘बिघाडी’ करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसचा ४८ तासांचा अल्टीमेटम

काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही – विक्रांत चव्हाण यांचा इशारा ठाणे, २४ ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे अद्याप अधिकृत जागावाटप झालेले नाही. असे असताना कळवा प्रभाग क्रमांक

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज 1001 नामनिर्देशनपत्रांचे वाटप

वागळेमधून एका उमेदवाराचा अर्ज दाखल ठाणे -24 ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (24.12.2025) ठाणे शहरातील 9 प्रभागातून आज एकूण 1001 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्रभागसमितीनिहाय ‍नियुक्त करण्यात

एन.डी. स्टुडिओला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल – सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे प्रतिपादन

२५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी.स्टूडियो येथे कार्निव्हलचे आयोजन मुंबई 20 – कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कर्तबगारी केली आहे. कलेच्या क्षेत्रात एका मराठी माणसाने साम्राज्य उभं केले. त्यांनी पाहिलेलं स्वप्न

आचारसंहिता काळात विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स लावल्यास गुन्हा दाखल करणार – आयुक्त सौरभ राव

ठाणे 20 : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटविण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 3778 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर हटविण्यात आले. यापुढे आचारसंहिता कोणत्याही

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सर्व यंत्रणांनी पारदर्शी निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडावी : आयुक्त सौरभ राव

ठाणे 20 – 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक, शांततापूर्ण व राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 20: भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर