Monday, August 10 2026 2:20 pm

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जाहिरात व स्टॉल धोरणाची होणार तात्काळ अंमलबजावणी

मुंबई, 11 : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ‘जाहिरात धोरण-२०२५’ आणि ‘किनारपट्टी स्टॉल धोरणा’ची राज्यात प्रभावी व जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे  मंत्री

अखर्चित निधीच्या विनियोगातून नियोजित विकासकामे पूर्ण करा- मंत्री नितेश राणे

मुंबई,11: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत

श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, 11: श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्प्या टप्प्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई, 11  : मौजे नाहुली, सांगवी, चौंडी,आपटी (ता. जामखेड) येथील सहकारी संस्थांचे जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडणे व सहकार विभागाकडे नोंदणी या संदर्भातील आमदार प्रवीण दरेकर यांच्या लक्षवेधी सूचनेच्या पार्श्वभूमीवर आढावा

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर द्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,  11 :  केंद्र सरकारने “राष्ट्रीय क्वांटम मिशन” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

यवतमाळ, 10 : भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र धामणगाव (देव) येथे दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रा

णमोकारची पवित्र भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, 10 : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ  येथे मुख्यमंत्री

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. ८ : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री

सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

छत्रपती संभाजीनगर, 10 : सीजीएचएस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ मिळणार असून, हे केंद्र सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे

वनहक्क म्हणजे सन्मान, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाची नवी वाट – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

नंदुरबार, 10 : जनतेशी विश्वासाचा संवाद, शासन–प्रशासनातील समन्वय आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले, तर वनहक्क कायद्याचा खरा लाभ थेट आदिवासी कुटुंबांपर्यंत पोहोचतो. वनहक्क म्हणजे केवळ कागदोपत्री अधिकार नव्हे, तर सन्मान, सुरक्षितता आणि विकासाची सुरुवात आहे, असे