Monday, August 10 2026 1:32 am

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी  खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  मुंबई 11  : राज्यातील मोजणी प्रकरणांचा जलद, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी खासगी परवानाधारक भूमापक व भूमापन अभिकरणांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत

राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  मुंबई 11 : राज्यातील शासकीय कामकाजाचा वाढता व्याप, जिल्ह्यांतील वाढती लोकसंख्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासनिक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा

विधानभवनात उद्या महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्र – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

  डॉ.सौम्या स्वामिनाथन आणि डॉ. नित्या राव यांचे व्याख्यान शेतकरी महिलांचा यांचा होणार सत्कार मुंबई, 11 : संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने

बोरीवलीत १३ मार्च रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’

मुंबई, 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर आणि सायली पदवी महाविद्यालय, बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील तरुण-तरुणींसाठी भव्य ‘महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 11 : नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा

शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

मुंबई, 11 :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) घेण्यात आली. या परीक्षेची इयत्तानिहाय,

नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई, 11 : संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित ‘हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२ मार्च

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, 11: लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात दिवंगत बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत

कामगारांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘लेबर कोड‘ अंतर्गत कंपन्या बंद करण्याचे अधिकार-  मंत्री ॲड. आकाश फुंडकर

  राऊळगाव स्फोट प्रकरण मुंबई, 07 : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कंपनी बंद केली आहे. या

एका गावातील ‘रोहयो’च्या एकापेक्षा जास्त कामे करण्यावर बंदी नाही; मजुरी वाढीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – मंत्री भरत गोगावले

  मुंबई, 07  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) गावात एकावेळी एकापेक्षा जास्त कामे करण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नसून उपलब्ध मजुरांनुसार कामे सुरू करण्यात येतील. तसेच अपूर्ण