Sunday, November 15 2026 11:14 pm

हुक्का पार्लर कडे वळण्यापेक्षा तरुणांनी गड संवर्धनाकडे वळावे – आमदार संजय केळकर

ठाणे, 7 – हुक्का पार्लर आणि बार संस्कृतीकडे वळण्यापेक्षा तरुणांनी गड-किल्ले संवर्धनाकडे वळावे असे आवाहन करत आमदार संजय केळकर यांनी शिवनेरी-रायगड शिवरथ यात्रेत सामील झालेल्या तरुणांचे कौतुक केले. पुण्यातील शिवनेरी

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे, 7 – महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात शासनस्तरावरील अर्ज, निवेदनांवर तातडीने कार्यवाही – – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 7 – सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाणे, दि. 7 : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 5 भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याणजवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री मलंगगडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर,

येऊरमधील हॉटेल्सना अग्निसुरक्षा नाही

ठाणे,05 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर गावामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या हॉटेल, बँक्वेट हॉल आणि रेस्टॉरंट्सना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही प्रकारचे परवाने देण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली

ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी 800 कोटी रुपयांची निविदा

ठाणे, ५  : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची

ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील रिक्षांचे परिचालन शिस्तबद्ध पद्धतीने होणार – आयुक्त अभिजीत बांगर

  ठाणे (05)- ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर पश्चिमेकडे बेकायदेशीर आणि बेशिस्त रिक्षा व त्यातून प्रवाशांची होणारी गैरसोय या विरोधात आता ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्तपणे धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी .4 :- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी

राजभवन आता कॅनव्हासवर

मुंबई, 4 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल