Sunday, November 15 2026 9:44 pm

प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

महाराष्ट्रातील 12 कलावंताना पुरस्कार नवी दिल्ली , 24 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखणीय काम करणा-या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या

ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात नातेवाईकांसाठीही जेवणाची विनामूल्य सोय

*ठाणे महानगरपालिका, ठाणे *ठाणे, २४ -ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि

ठाणे पोलिसांनी केली थेट सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल

  ठाणे , २४ – ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एका

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी सहायक अनुदानासाठी२७ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत

मुंबई. 21 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य

पणन विभागातर्फे २२ मार्चपासून मुंबईत मिलेट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, २१ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे.  या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचाच  एक भाग म्हणून  पणन विभागामार्फत दि. २२ ते

महाराष्ट्रात दिड वर्षात सुरू होणार रो रो सेवेचे चार प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*केंद्रीय जहाज व परिवहन मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, २१ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन,

कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत व्यास मदत होईल – दीपक केसरकर

*मॅनहटन कम्युनिटी कॉलेज समवेत करार *- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर* मुंबई, २१- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बटालियनच्या ज्ञानाच्या लोकशाही नियंत्रणाने जागतिक स्तरावर कमी खर्च होणार असून, कौशल्य विकासाबरोबरच अभ्यासक्रमाच्या विस्तार

रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठीच्या बालनेही बसचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे, 21 – रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून महिला व बालविकास विभागाने सुरु केलेल्या फिरत्या पथकाच्या राज्यातील पहिल्या बालस्नेही बसचे

राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर . 20 : पर्यावरण समतोल राखण्यासाठी शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढवण्यासाठी 25 लाख हेंद्रीय शेतकरी प्रयत्न करत असून,

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरून दाद

कोल्हापूर, दि. २० : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. काडसिद्धेश्वर