Thursday, September 3 2026 8:06 am

दिव्यांग आणि पालात राहणा-यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १२: ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 12 : मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षण, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी

आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

*बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* मुंबई, १२: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब

महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शांतीवन येथील संशोधन केंद्राचे १३ एप्रिलला आभासी पद्धतीने लोकार्पण

नागपूर, ११ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिचोली गावातील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एका आठवड्यात मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे अहमदनगर, 11 : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही

दिव्यात भाजप आणि शिंदे गटात धुसफूस

ठाणे, १० ठाणे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असताना राज्यातील सत्ताबदलाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाण्यात मात्र, भाजप आणि शिंदे गटातील मतभेद टोकाचे होत असलेले दिसत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा

विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या एकर विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, 10 : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे

ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 10 : मुंबईत भाऊचा धक्का आणि ससून डॉक प्रमुख मच्छिमार बंदरे आहेत. येत्या वर्षभरात ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ससून

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली , 10 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. बैस यांची प्रधानमंत्र्यांसोबत पहिलीच