Sunday, March 22 2026 6:04 am

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

  मुंबई 11 : मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत

अचलपूरमध्ये अमृत योजनेअंतर्गत क्रॉस लाईन कनेक्शनचे काम सुरू – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

  मुंबई, 11 : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तपासणी करण्यात आली असून प्रकल्पात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. मात्र काही भागात

देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

  मुंबई 11 : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावित रिंग

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री गुलाबराव पाटील

  मुंबई, 11 : जलजीवन मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार,भातकुली पाणीपुरवठा योजनेचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता  मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा

शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मंत्री छगन भुजबळ

  मुंबई, 11 : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात सकस भोजन उपलब्ध करून देणारी ‘शिवभोजन योजना’ अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अन्न, नागरी, पुरवठा

मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय  महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधानपरिषदेत घोषणा मुंबई, 11  : मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानपरिषदेत केली.

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष – गृह राज्यमंत्री योगेश कदम

  मुंबई, 11  : अमरावती शहरातील ड्रग्सविरोधी कारवायांवर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील दोन महिन्यांत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सहकार चळवळ बळकट करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री बाबासाहेब पाटील

  मुंबई, 11 : सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ती अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारणार – मंत्री डॉ. उदय सामंत

  जागेचे व्यापारीकरण होणार नाही मुंबई, 11 : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ उभारण्यात येत असून या प्रकल्पाच्या जागेचे व्यापारीकरण होणार नसल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात

अनुकंपा नियुक्ती प्रकरणाच्या चौकशी समितीचा लवकरच अहवाल – मंत्री दादाजी भुसे

  मुंबई,11 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर होणार आहे. अहवालानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई