Tuesday, September 1 2026 11:26 pm

बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी

मुंबई, 08 : विविध मागण्यांसाठी बीईएसटी (बेस्ट ) कामगार ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२३ पासून बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे. या संपामुळे सर्वसामान्य

‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 08 : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड गाठणे

ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्‍ली, 8 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

रायगड 08:- कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, 08: नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरुपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही

देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 8 : भारताला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. देशाला विकसित करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यात तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी

अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही

मुंबई, 08 :- विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (5ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक

बारा हजारांहून अधिक रुग्णांना मिळाला लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सहाय्यता निधीच्या टीमचे कौतुक मुंबई, 08 : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री

दिव्यांगांच्या शाळांबाबत तीन महिन्यात धोरण निश्चित करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 4 : राज्यातील दिव्यांग मुलामुलींच्या शाळा,कर्मशाळा व मतिमंद मुलांचे बालगृहाबाबत तीन महिन्यांच्या आत धोरण निश्चित केले जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य ॲड. आशिष जयस्वाल यांनी

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने स्वातंत्र्यदिनी होणार ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांचा सन्मान – शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के

ठाणे 04 – ठाणे शहरासह महाराष्ट्रात अन्य ठिकाणी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान नेहमीच मदतकार्यात पुढाकार घेवून आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सहकार्य