Sunday, August 30 2026 11:45 pm

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी

मुंबई, 10 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले

यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

मुंबई 10 : यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथे नवीन पोलिस ठाणे बांधणे, राज्य परिवहन विभागाच्या यवतमाळ विभागातील दारव्हा, दिग्रस आणि नेर येथील बसस्थानक बांधण्यायासह विविध विकास कामांचा आढावा मृद व जलसंधारण

संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रंगीत तालिम महत्त्वाची – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, 10: सध्या हवामान बदलामुळे आपत्तींचे स्वरूप बदलत आहे. हे लक्षात घेता चक्रीवादळाच्या वेळी काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये कोणत्या बाबींची प्रशासनाला तातडीने आवश्यकता आहे. आपत्ती कालावधीत अत्याधुनिक

९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

नैसर्गिक आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबई, 10 : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता

मुंबई, 10 :- मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३०

शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान – राज्यपाल रमेश बैस

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’चे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र महाराष्ट्राला प्रदान मुंबई, 10– ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि

हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई,10 : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानी तयार केलेल्या विविध साहित्यांच्या स्टॉलचे उच्च, तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उद्घाटन केले. मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुंबई, 10 :- ‘धरणांच्या देशा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

मुंबई, 10 : दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार

दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, 10 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना ध्वनी