Sunday, August 30 2026 4:17 am

आता मुंबई प्रदुषणमुक्त व खड्डेमुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वच्छता मोहीमेत मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी मुंबई दि. 19: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता मोहीम राबवून सर्वांसाठीच स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. हीच प्रेरणा घेऊन मुंबई प्रदुषणमुक्त, स्वच्छ

लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात पायाभूत सोई सुविधा उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18: लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्याला पूर्वीच मान्यताही दिली आहे. त्यामुळे भविष्यात या विद्यापीठात पायाभूत सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून

नागपूर वेगाने वाढणारे ‘बिझनेस सेंटर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३० कोटीची गुंतवणूक, ३ हजार रोजगार नागपूर, 18 : मिहान नागपूरचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. येथे उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरले आहे. इन्फोसिससारख्या जागतिक किर्तीच्या अनेक

पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे महाराष्ट्र प्रवेशद्वार ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३० पर्यंत देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असून या आर्थिक

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांची लक्षणीय कामगिरी

ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. या दोन्ही संघांचे ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सोमवारी कौतुक केले. याप्रसंगी,

बुधवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद

ठाणे (18) : ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीची महत्वाची कामे करण्याकरिता बुधवार दिनांक 20/12/2023 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार दिनांक 21/12/2023 रोजी सकाळी 9.00

जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने निश्चितच जबाबदारी वाढली- पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सूर

ठाणे (18) : प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो, पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्व आहे. विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळवित असताना अनेक यशापयशाला सामोरे

विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद

गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात शासकीय यंत्रणेचे उल्लेखनीय यश ठाणे, 18 :- भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचावेत,याची खात्री करण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” नावाची देशव्यापी

2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवकल्पना मांडाव्यात – महामहीम राज्यपाल रमेश बैस

ठाणे,18 :- गेल्या आठवड्यात भारताच्या पंतप्रधानांनी विकसित भारत @2047 युवकांचा आवाज या थीमवर देशाला संबोधित केले. यासाठी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पना मांडाव्यात, असे आवाहन महामहीम

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री. सुभाष पारधी यांनी घेतला ठाणे महापालिकेच्या योजनांचा आढावा

ठाणे महापालिकेने केलेल्या कार्यवाहीबद्दल व्यक्त केले समाधान ठाणे 18 : ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, पद भरतीतील आरक्षणाची अंमलबजावणी, अनुकंपा तत्त्वावर होणारी भरती यांचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती