Saturday, November 7 2026 11:39 am

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी राज्य शासनाला देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र शासनाकडे मागणी; केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मांडली प्रभावी बाजू

मुंबई, 19 : महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संसदीय संकुल विकास परियोजनेचा विस्तार वाढवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 19 : देशात सात राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगाने संसदीय संकुल विकास परियोजना राबवण्यात येते. जनजातीय आणि दुर्गम भागांतील सर्वांगीण विकासामध्ये संसदीय संकुल उपक्रमाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया – मंत्री संजय राठोड

मुंबई, 19 : हवामान बदलाच्या संकटासमोर संपूर्ण जग उभे असल्यामुळे महाराष्ट्राने जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करणे काळाची गरज आहे. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांनी एकत्रितपणे या

दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबत आढावा

मुंबई, 19 : दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या मालकीच्या मानखुर्द व बोर्ला येथील जमिनीची हद्द निश्चित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे दिले. चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या

यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल बँकेतील भागीदारी कार्यक्रम मुंबई, 19 : जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील बँकांमध्ये

म्हसळा-श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्पांना गती – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 19: श्रीवर्धन मतदारसंघाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी कणघर ता. म्हसळा येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. त्यासाठी सुमारे २० एकर जागा निश्चित करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

निधीचा गुणवत्तापूर्ण वापर करून विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली, 19 : स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र ‘गडचिरोली ब्रँड‘ विकसित करणे, पर्यटन विकासाला गती देणे, महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे, धान साठवणुकीची क्षमता वाढविणे आणि विकासकामांच्या

अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

नवी दिल्ली, 19 : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न हाताळणी, प्रक्रिया

कारागृह पुनर्विकास आणि आधुनिकीकरण प्रकल्पांना गती द्या – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 19: राज्यातील कारागृहांच्या पुनर्विकास, स्थलांतर आणि आधुनिकीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

म्हाडा नागपूर मंडळातील प्रकल्प तातडीने मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 19 : म्हाडा नागपूर मंडळांतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.