Friday, November 13 2026 3:08 am

सोलापूरच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची गृह स्वप्नपूर्ती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना लवकरात लवकर घर मिळण्यासाठी

राज्य सेवा मुख्य २०२२ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, 19 : राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार

१ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी स्वारस्य; २ लाख रोजगार निर्मिती होणार पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी, लॉजिस्टिक्, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक मुंबई 19 : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत

‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’चे आयोजन नेटकेपणाने करण्याच्या मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचना

मुंबई, 19: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्रामीण स्तरावर पारंपरिक खेळ खेळले जायचे ते आज लुप्त होत चालले आहेत. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, जिल्हाधिकारी, मुंबई व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, मुंबई

‘प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार २०२३’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नवी दिल्ली 19 : देशभरातील सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने, सार्वजनिक प्रशासनातील प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार योजना सुरू केली

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी ‘ग्रंथचर्चा व अभिवाचन’

मुंबई, 19 : मराठी भाषा विभागामार्फत दिनांक 14 ते 28 जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष

औद्योगिक क्षेत्रातील जागतिक बाजारपेठ संपादित करण्यास भारत सज्ज – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई, 19 :- भारत औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. अग्नी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञान येत आहे. भारत अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात

पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ‘जनतेशी सुसंवाद’; विविध दाखल्यांचे वितरण

मुंबई, 19 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात

महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना न्यूयॉर्कच्या बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 19 : न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.

‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई,19 : महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर होण्यासाठी येथील कला संस्कृती, मुंबईच्या समृद्ध वारश्याची माहिती सांगणाऱ्या महोत्सवाचे देशात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजन केले आहे. ५० विविध ठिकाणावर