Friday, November 13 2026 2:52 am

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल -उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, 22: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत क्रीडा विभागाशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई 23 : तिबेटच्या १७ व्या निर्वासित संसदेच्या (TPiE) तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी गेशे ल्हारामपा अटुक त्सेटन, धोंडुप ताशी

अयोध्येतील राम मंदिर ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 23 : अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व

नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, २3: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणेला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील विज्ञान भवनात केंद्रीय

कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

नवी दिल्ली, 23: कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. प्रतिवर्षी देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक

राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

ठाणे फ्रेंड्स ऑफ बीजेपी चा वतीने 30 फूट प्रतिकृती साकार ठाणे 20 : राम मंदिराच्या उद्घघाटनाच्या निमित्ते संपूर्ण देश राममय झाला आहे. त्या अनुषंगाने खारकर आळी नाका, पोलीस स्कुल समोर

आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज – केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे मत

ठाणे, 19 : विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेद आपण आणखी पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद

अयोध्येत एकनाथांचा बोलबाला ; ठाणेकरांच्या बॅनरबाजीवर शिंदेशाहीची अनोखी झलक

ठाणे 19 : करोडो हिंदूच्या नजरा आता अयोध्येतील मंदिरामधील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लक्ष लागले आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला

सर्वंकष स्वच्छता मोहीम शनिवारी माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात

• शनिवारी सर्व स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने होणार महास्वच्छता अभियान • रस्ता झाडणे, घासणे आणि धुणे अशी तीन स्तरात होणार सफाई • पूर्वतयारी मोहिमेत १७ भंगार वाहने हटवली

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून

मुंबई, 19 : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे . राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार