Thursday, August 27 2026 3:01 pm

24 व 25 फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा

बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सूवर्णसंधी विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदविण्यासाठी तर बेरोजगार युवक/युवतींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन ठाणे, 06 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.29 जानेवारी 2024 रोजी

विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरू

*6 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणारा दुसरा टप्पा *केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आणि आरोग्य शिबिराचे आयोजन ठाणे 6 : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी विकसित

ठाणे ग्रँड सेंट्रल पार्कचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी होणार लोकार्पण

ठाणेकरांना मिळणार २०.५ एकर जागेतील सर्वात मोठे उद्यान ठाणे, 6 : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वात मोठ्या सेंट्रल पार्कचे लोकार्पण गुरूवार, ०८ फेब्रुवारी रोजी

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जळगाव, 5 – मराठी भाषा मुळात अभिजात, संपन्न, घरंदाज आहे. आज विविध क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत आहे. शासकीय पातळीवर मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप

बारामती,5 : पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई 5- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकास कामांची पाहणी

बारामती, 5: प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे यासाठी वास्तुविशारदची मदत घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा

राज्यपालांच्या हस्ते प्रथम ‘विश्व राजकपूर सिनेरत्न गोल्डन पुरस्कार’ वितरण

पुणे, 5 : कपूर कुटुंबाने आपल्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि उत्कर्षात मोलाचे योगदान दिले आहे. राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणारे कलाकार होते,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीस भेट देऊन केली पाहणी

सोलापूर, 5:- सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिका नंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज (ऐतिहासिक वारसा) इमारत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतेच नूतनीकरण

मराठा आरक्षण सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई, 5- मराठा आरक्षणकरिता झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेली सगेसोयरेबाबतची अधिसूचना, त्याचबरोबर आतापर्यंत केलेली कार्यवाही, आरक्षणबाबत विविध न्यायालयातील याचिकांबाबत चर्चा करुन सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे न्यायमूर्ती