Thursday, August 27 2026 2:09 pm

जलयुक्त शिवार अभियान २.०; जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिवपद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे

मुंबई,06 : जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तर तालुकास्तरीय सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन

संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना मान्यता

मुंबई, 06 : मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना राबविण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम

जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी’ निर्मितीमुळे निसर्ग पर्यटनास चालना मिळेल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,06 : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी विचारात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले बाबर कुटुंबियांचे सांत्वन

सांगली, 06 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला. खानापूर – आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे दि. ३१ जानेवारी

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 06 : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्हा सुशासन निर्देशांकामुळे जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होणार आहे.

‘महाखादी एक्स्पो २०२४’ चे १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

मुंबई, 06 : राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने १६ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वांद्रे

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग

मुंबई, 06 : आरोग्य विभागात रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत होते. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणेबाबत राज्य शासन कायमच सकारात्मक राहिले आहे. सार्वजनिक आरोग्य व

यंत्रमाग धारकांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी गठित समितीच्या अहवालाचे प्रारूप वस्त्रोद्योग मंत्र्यांना सादर

मुंबई, 06 : यंत्रमाग धारकांना (२७ HP) ते (२०१ HP) या प्रवर्गातील घटकांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याबाबत शासनाने प्रस्तावित केले आहे. याच धर्तीवर साध्या यंत्रमाग धारकांना

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 6 : अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार

गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचतगटांना प्राधान्य द्यावे – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 06 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठ्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना महिला व बालविकास