Sunday, August 23 2026 6:33 pm

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, 19 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेच्या चार मतदारसंघांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज झाला आहे, अशी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे सर्व प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण तात्काळ थांबवावे

मुंबई, 19 : भारत निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील, सार्वजनिक मालमत्तेवरील

उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, 19 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्देशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा

गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 19 : देशभरातील रंगभूमीची समृद्ध परंपरा व विविध राज्यांमधील रंगभूमी कलाकारांचे योगदान यावर आधारित गिरीजा शंकर यांचे ‘रंग मंच’ हे पुस्तक रंगभूमीवर येणाऱ्या भावी पिढ्यांकरिता संदर्भ ग्रंथ ठरेल, असे

लोकायुक्तांकडून राज्यपाल रमेश बैस यांना वार्षिक अहवाल सादर

मुंबई, 19 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. १८) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन आपल्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य

हायलँड पार्क मैदानावर दि.22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण ठाणे 19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची महती,

जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये – आनंद परांजपे

ठाणे 19 रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी

दलितमित्र पुरस्कार प्राप्त एकनाथ बिरवटकर यांचा महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे गौरव

श्रीरामपूर,19- मुंबई येथे महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा दलितमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे व

एसटी कार्यशाळा खिळखिळी; कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला..

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पडणार आ. संजय केळकर.. ठाणे 19 – कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे ४०० लोकांचे

ठाणे महापालिकेतर्फे मतदार जनजागृती अभियान रविवार, २४ मार्च रोजी निघणार सायकल रॅली

ठाणे 19 : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांच्यावतीने रविवार, २४ मार्च रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीचे दोन टप्पे असतील.