Sunday, August 23 2026 1:12 pm

कळव्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

ठाणे, 07 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रस्ता मिळावा, यासाठी सुमारे 25 हजार ठाण्यातील रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलानातील राहिवाश्यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असताना, रविवारी कळवेकरांनी अनधिकृतपणे

भाजपाच्या नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

नवी दिल्ली, 05 : विविध कारणांमुळे विदर्भातील भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या लोकसभा उमेदवारीत मोठा अडथळा ठरू शकणारा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाच निकाली निघाला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असलेल्या

पाण्याच्या टाकीचं काम करताना विजेचा शॉक लागून बिहारच्या 3 कामगारांचा मृत्यू

ठाणे, 05 पाण्याच्या टाकीचं काम करताना विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्यानं तीन कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. ही घटना ठाण्यातील अंबरनाथ शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभुळ एमआयडीसी

उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांची नागरिकांनी काळजी घ्यावी- महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

उष्णता उपाययोजना कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या टास्क फॉर्सची झाली बैठक ठाणे 05 : ठाणे शहर हे खाडी किनारी असल्याने मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत

एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत 20 हजारांचा दंड वसूल

ठाणे 05 : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदुषण नियंत्रण विभागाने संयुक्तरित्या आज एकल वापर प्लॅस्टिक (सिंगल यूज प्लॅस्टिक्‍ कॅरीबॅग) बंदीबाबत मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्तकनगर

विरोधकांकडे झेंडा नाही, अजेंडाही नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल हिंगोली 05 – महायुतीमुळे मविआ नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. घरात बसून, उंटावरून शेळ्या

भावना गवळी, हेमंत पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नाही

भाऊ म्हणून पाठीशी असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही… यवतमाळ, 05 खासदार हेमंत पाटील आणि खासदार भावना गवळी यांनी आपल्या मतदार संघात चांगले काम केले आहे. भावना गवळी यांचा भाऊ

दलितमित्र पुरस्कार प्राप्त एकनाथ बिरवटकर यांचा पोयनार आलाटीवाडी ग्रामस्थांकडून सत्कार गौरव

खेड, 05 -(प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा दलितमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका

निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे,03 :- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी

146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे, 03 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह,