Saturday, August 22 2026 9:06 pm

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

मुंबई उपनगर, 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : दहा लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त रक्कम प्रकरणात दाद मागण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित

मुंबई, 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांकडून तसेच पोलीस पथकांच्या कार्यवाही दरम्यान 10 लाख रुपयांच्या

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम

मुंबई उपनगर, 11 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

‘लोकराज्य निवडणूक विशेषांक’ माहितीपूर्ण आणि संग्रहणीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुंबई,11 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेला ‘उत्सव निवडणूकीचा अभिमान देशाचा’ हा लोकराज्यचा निवडणू्‌क विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्रहणीय असल्याचे मत, प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर लागणाऱ्या निवडणूक मशीन्सची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ

ठाणे, 11- 25-ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी पुरविण्यात येणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्ही. व्ही पॅट मशीनची सरमिसळ (Randomization)

ठाणे, बेलापूर भगवेमय, मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे, 11 – रणरणत्या उन्हाची पर्वा न करता हजारो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील बेलापूर येथे प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश

डाॅ श्रीकांत शिंदे यांना वाढीव मताधिक्यासाठी प्रयत्न करा – दशरथ पाटील

४८८ कोटी रुपयांची विकास कामे डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मार्गी लावली – उमेश पाटील ठाणे, 11 – कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांचा विजय शंभर टक्के

‘सर्वंकष स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेमधील नागरिकांचा सहभाग वाढतोय’ – महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे प्रतिपादन

लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात शनिवारी झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम महापालिका शाळा क्रमांक १२० च्या आवारात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग ठाणे ( ११) : ठाणे महापालिका क्षेत्रात दर शनिवारी

महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरलीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

छत्रपती संभाजी नगर, 11 – लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत

आम्ही खोक्याचे भुकेलो नाहीत.. आम्ही आशीर्वादाचे भुकेलो – शिवसेना नेते विनायक राऊत

राजन विचारेचा विजय निश्चित आहे… आम्ही खोक्याचे भुकेलो नाहीत.. आम्ही आशीर्वादाचे भुकेलो महासभा एकनिष्ठेच्या जाहीर सभेत शिवसेना नेते विनायक राऊत यांची जोरदार टीका ठाणे,11- आम्ही खोक्यांचे भुकेलेलो नाहीत तर आम्ही