Saturday, August 22 2026 2:01 am

इस्त्रायलने विविध क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 01 :- भारत आणि इस्त्रायल यांना दोन हजार वर्षांचा समृध्द असा इतिहास लाभला आहे. दोंन्ही देश एकच वेळेस स्वतंत्र झाले. इस्त्रायलने अल्पावधीत विविध क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे, असे

कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी ‘विशेष मोहिम’

मुंबई, 01 : राज्यातील स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना शिधापत्रिकांचे वितरणासाठी ‘विशेष मोहिम’ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये प्रचलीत नियमानुसार पडताळणी, तपासणी करून स्थलांतरीत, असंघटीत

अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, सचिव सुमंत भांगे सेवानिवृत्त

मुंबई, 01 :अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत निरोप समारंभ संपन्न झाला. मंत्रालयातील परिषद

रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार; रत्नागिरीत सागरी विद्यापीठाच्या उभारणीसही तत्वत: मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 01 :- कोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे कोकणपुत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात

छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याच्या निधीसाठी राज्य शासन मदत करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 01 : छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांसाठी महत्वाच्या असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामे गतीने पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या हिश्श्याचा निधीसाठी राज्य शासन मदत करेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 01 : मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी देण्यासाठी शासन संवेदनशील आहे. मराठवाड्यातील सिंचनास पाणी देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून मराठवाड्यातील सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नाही.

अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी पाठपुरावा करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 01 :- अमरावती येथील नांदगाव पेठजवळ उभारण्यात येत असलेला पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क हा राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

मुंबई, 01: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या

राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 01: छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगातदेखील एक क्रांती येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सह्याद्री

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, 01 : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.