Saturday, August 8 2026 5:47 pm

उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार मुंबई, 24 : उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक

केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही – मंत्री उदय सामंत

मुंबई, 24 : मुंबईतील ऐतिहासिक केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

छत्रपती संभाजीनगरातील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत १० कोटी रुपये देण्यात येणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, 24 : छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे

शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री छगन भुजबळ

बंद केंद्रे लवकरच सुरू करणार मुंबई, 24 : शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी

ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, 24 : राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुस्लिम

वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 24 : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन वन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवत असून पुढील 42 महिन्यांत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र

वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अत्याधुनिक पद्धतीचा अभ्यास करणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 24 :- जंगलात लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध देशांतील कार्यपद्धतीचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील वनविभागाच्या

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

मुंबई, 24 :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर,

अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्या खासगी बस चालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 24 :- राज्यात खासगी प्रवासी बसेस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल अथवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत

वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने दीर्घकालीन नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 24 :- राज्याची वाढती विजेची गरज व मागणी पूर्ण करणे व भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता महावितरणने दीर्घकालीन मागणी संसाधन पर्याप्तता योजनेनुसार पुढील पाच वर्षाकरिता नियोजन केले आहे. यानुसार