Sunday, August 16 2026 8:44 am

भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वितरण

जळगाव 27: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाच निवडक प्रतिनिधींना संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. या विशेष उपक्रमाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व जनतेपर्यंत

जळगाव जिल्हा आरोग्य क्षेत्रात घेणार आघाडी- पालकमंत्री गुलाबराव पाटील

चिंचोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार ▪️ जिल्ह्यातील ८ सिंचन प्रकल्पातून १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ ▪️ सौर ऊर्जा निर्मितीतून जिल्हा

विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 27: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचे योगदान, सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 27: असंख्य उच्चशिक्षित महिला लग्नानंतर आपली ओळख गृहिणी अशी करुन देतात. मात्र, हीच गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच आग्रही

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल महिलांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील सांगली, 27 : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन

कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यास प्राधान्य – मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 27 : सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर विभागस्तरावरील कार्यक्रमामध्ये रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे

सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करुया -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 27: विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करीत आहे. नैसर्गिकरित्या विपुल साधनसंपदेनं नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन स्थळांच्या

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, 27 : महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत महाबळेश्वर येथे एप्रिल मध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव दिव्य भव्य असणार असून देशातून तसेच महाराष्ट्रातून पर्यटक येणार आहेत. सर्व विभागांनी

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार पालकमंत्री

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

रायगड 27– भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्य कार्यक्रमास