मुंबई, 9 : सिंगापूरच्या शिक्षण प्रणालीमध्ये देशप्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्कृष्ट नागरिक कसे घडतील याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणेच आपण देखील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता
