Tuesday, July 7 2026 7:10 pm
latest

Category: मुंबई

Total 3126 Posts

अनिल परब यांना मोठा झटका! ईडीनं जप्त केली कोट्यवधींची संपत्ती

मुंबई, ०४ : शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना मोठा झटका बसला आहे. कारण ईडीनं त्यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांची एकूण १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. दापोली येथील

शहरातील प्रवेशद्वारे लक्षवेधी असावी : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे, 3 : ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात प्रवेश करताना सर्व प्रवेशद्वारे ही शहराची ओळख करुन देणारी, प्रतिनिधित्व करणारी असावीत. तलावांचे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ लेक’ ही

वीज कामगार संघटना आज मध्यरात्रीपासून संपावर

मुंबई , 3 -महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील

कल्याण तळोजा मेट्रोच्या स्थानकांसाठी सल्लागार नेमणार

·कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नांना यश ! · कल्याण-तळोजा मेट्रो १२ बांधकामासाठी एमएमआरडीएकडून ११.२८ कोटींची निविदा जाहीर ठाणे,३: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून पाहिल्या

वाशी विभागाने एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली

वाशी विभागाने एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली मुंबई 29 : महावितरण भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची मोहीम सतत सुरु असते. वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांचा थेट आरोप

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांचा थेट आरोप ठाणे 29 – भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ नव्या वर्षात मार्गी लागेल – आमदार संजय केळकर

नागपूर – 28 वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्यात स्थिरता यावी त्यांना सोयी सवलती मिळाव्यात यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यररत व्हावे याकरता जानेवारी 2023 मध्ये राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या

ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरण कामादरम्यान महापालिकेचाही सहभाग महत्वाचा : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 29: रेल्वेप्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या अंमलबजावणीची दिशा ठरविण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांबद्ल जशी आग ओकली त्याला प्रतिउत्तर मिळाले नाही !- नाना पटोले

नागपूर – २७ – सीमाभागातील मराठी बांधवांना कर्नाटक सरकारने टार्गेट करत त्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या गाड्या फोडल्या. महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतरही कर्नाटकाने कुरापती थांबवल्या नाहीत. महाराष्ट्रातील

सक्षम विकासकाची नेमणुक करून अथवा म्हाडाच्या माध्यमातून इमारतींचा पुनर्विकास करा.

पुनमनगर येथील पी.एम.जी.पी पुनर्विकासासाठी तात्काळ निर्देश देण्यात येतील. – आमदार रविंद्र वायकर यांच्या स्थगन प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री यांचे विधानसभेत आश्वासन मुंबई 27 – जोगेश्वरी (पूर्व) पुनमनगर येथील पी.ए.जी.पी