Friday, November 13 2026 12:26 am

Category: मुंबई

Total 3215 Posts

‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १३ : ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरे तर खूप मोठे असून हा उपक्रम राबविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

राज्यातील 1276 अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन – दीपक केसरकर

मुंबई, १३ – राज्य शासनाने अर्धवेळ पदावरील ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन (रूपांतरण) करण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ १२७६ अर्धवेळ ग्रंथपालांना होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांवर वाटचाल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जयंतीच्या पूर्वसंध्येला दिल्या जनतेला शुभेच्छा मुंबई, १३:- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करू, अशी ग्वाही देत

दिव्यांग आणि पालात राहणा-यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १२: ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, 12 : मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षण, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी

आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य

*बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* मुंबई, १२: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब

महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शांतीवन येथील संशोधन केंद्राचे १३ एप्रिलला आभासी पद्धतीने लोकार्पण

नागपूर, ११ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिचोली गावातील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एका आठवड्यात मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे अहमदनगर, 11 : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही

दिव्यात भाजप आणि शिंदे गटात धुसफूस

ठाणे, १० ठाणे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असताना राज्यातील सत्ताबदलाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाण्यात मात्र, भाजप आणि शिंदे गटातील मतभेद टोकाचे होत असलेले दिसत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा