Saturday, July 4 2026 9:27 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई 8 : रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन

मुंबई, 8 : महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीसाठीचे सजावट साहित्य, फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांच्या विविध स्टॉलचे मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले. महिलांना औद्योगिक

‘राष्ट्रीय टूथब्रश दिवस’ निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई, 8 : ‘स्वच्छ मुख आरोग्य’ कार्यक्रमांतर्गत ‘राष्ट्रीय टूथब्रश दिवस’- ०७ नोव्हेंबर रोजी जनमानसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनजागृती

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि. 8 : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून मंगळवारी सकाळी आगमन झाले. उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री

भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 8 : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा

रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्या अपघाती मृत्युची सखोल चौकशी करा – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई 8- रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख,तरुण तडफदार कार्यकर्ते धर्मानंद गायकवाड यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. हा आपघात संशयास्पद वाटत असल्यामुळे धर्मानंद गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवून राज्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या आमच्या महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…..

भविष्यातही ही विकासाची घोडदौड अशी सुरु राहील आणि जनतेच्या पाठिंब्याने आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून देऊ – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….. मुंबई, 7 – ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये

‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष कार्यान्वित करावेत – निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे

मुंबई, 7 : मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना राज्यात सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य करण्यात आले आहे. त्यानुसार

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,7 : रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 7 :- पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात.