Saturday, July 4 2026 8:05 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन

मुंबई, 8 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी

भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 9 :-जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जामनेर मतदारसंघातील

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना आढावा बैठक

मुंबई 8 :- राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुंबई 8 :- ‘धरणांच्या देशा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत एअर मार्शल सुजित धारकर यांना ४ लाख रुपये मंजूर

मुंबई, 8 :- “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” योजनेअंतर्गत सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्यपदक, सेवापदकधारकांना एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एअर मार्शल सुजित पुष्पाकर धारकर ( जि. ठाणे) यांना राष्ट्रपती

छत्तीसगडच्या मतदार यादीत समाविष्ट मतदारांना १७ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

मुंबई, 9: भारत निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या सहपत्रानुसार महाराष्ट्र शासनाद्वारे छत्तीसगड राज्यातील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये (गोंदिया व गडचिरोली) कार्यरत आहेत; तथापि, त्यांची नावे छत्तीसगड

आयुर्वेदाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती आवश्यक – दिनेश वाघमारे

मुंबई,9 : आयुर्वेदाला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी आयुर्वेदाचे महत्व जनसामान्यांपर्यंत

सागर तटीय क्षेत्रातील जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम

मुंबई, 9 : सागर तटीय क्षेत्रात चक्रीवादळापूर्वीची सूचना देणाऱ्या आणि तत्काळ उपययोजना संदर्भात राज्यस्तरीय आपत्तीपूर्व प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम २४ नोव्हेंबरपर्यंत चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि स्थानिकांनी

राष्ट्रीय पाळणाघर योजनेबाबत लवकरच निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 8: राष्ट्रीय पाळणाघर योजनेचा आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत समिती स्थापन करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पाळणाघर योजनेतंर्गत

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,8 : कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला कायमस्वरूपी व कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळवून