Saturday, July 4 2026 2:11 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

नैसर्गिक आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबई, 10 : राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता

मुंबई, 10 :- मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३०

शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांप्रति सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान – राज्यपाल रमेश बैस

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ मेरी माटी’चे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र महाराष्ट्राला प्रदान मुंबई, 10– ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि

हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई,10 : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानी तयार केलेल्या विविध साहित्यांच्या स्टॉलचे उच्च, तंत्रशिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात उद्घाटन केले. मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

मुंबई, 10 :- ‘धरणांच्या देशा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

मुंबई, 10 : दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार

दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, 10 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना ध्वनी

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी १००० टॅंकर ; रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, 10 : राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात, असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना १७०० कोटी रुपयांचे अनुदान

मुंबई 9 : सामाजिक न्याय विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनांच्या सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी १७०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राज्यातील लाभार्थ्यांना

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 9 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज