Saturday, July 4 2026 12:44 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

शेतकरी हिताच्या बांधिलकीचा प्रत्यय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 14 : पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे आहे, त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ७.४० टक्के दराने परतफेड

मुंबई, 16 : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.४० टक्के कर्जरोखे २०२३ ची सममुल्याने परतफेड १३ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासनाने उपरोक्त दिनांकास

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई, 14 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात

मुख्यमंत्र्यांचे तिरुपती येथे आगमन; पद्मावती अम्मा मंदिरात घेतले दर्शन

मुंबई 10: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी उशिराने तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर

उत्तराखंड समाजाचे राज्याच्या विकासात लक्षणीय योगदान – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 10 : उत्तराखंड ही देवभूमी आहे, तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. या देवभूमीतून येऊन महाराष्ट्रात स्थायिक झालेले उत्तराखंडी लोक मृदू स्वभावाचे व मेहनती असून ते महाराष्ट्राच्या भाषा व

मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार

मुंबई, 10 :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान

अनुदानित वसतिगृहांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी; सामाजिक न्याय विभागाची माहिती

मुंबई, 10 : राज्यातील अनुदानित वसतिगृहांचा अनुदान प्रश्न मार्गी लागला आहे. या वसतिगृहांना अनुदान मिळणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय विभागाने दिली आहे. शासन स्तरावरून निधीचे वितरण झाले असून क्षेत्रीय कार्यालयांना

धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

मुंबई, 10 :- पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन अनेक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी

मुंबई, 10 : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने दखल घेऊन आदेश दिल्याने पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर होऊन शेकडो उमेदवार शिक्षक भरतीच्या अंतिम निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले

यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

मुंबई 10 : यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथे नवीन पोलिस ठाणे बांधणे, राज्य परिवहन विभागाच्या यवतमाळ विभागातील दारव्हा, दिग्रस आणि नेर येथील बसस्थानक बांधण्यायासह विविध विकास कामांचा आढावा मृद व जलसंधारण