Sunday, December 21 2025 11:27 pm
latest

Category: मुंबई

Total 2737 Posts

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई,06: वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीसाठी देण्यात येणारी कार्यवाही गतीने करण्याच्या

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम -सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 06 :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, अधिक सक्षम, तंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे

५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य –सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण मुंबई, 06: सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. अशा ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य आपणास वितरित करत

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताच्या समतेच्या क्रांतीचे सूर्य” —

६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन मुंबई, 6 : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या समतेच्या क्रांतीचे सूर्य आहेत. महाराष्ट्राच्या मातीने असा महापुरुष दिला, ज्याच्या तेजाने

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज – ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस

मुंबई, 03 : माध्यमांशी संवाद साधण्यासाठी काळानुरूप नव्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विविध डिजिटल अॅप्स, ‘टेक्स्ट-टू-व्हिडिओ’ प्लॅटफॉर्म, चॅट जीपीटीसारखी साधने वापरून प्रसिद्धी साहित्य तयार केल्यास

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, 03 : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती

‘शूटिंग स्टार्स २०२५’ सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे ५ डिसेंबर रोजी आयोजन

मुंबई,03: ‘शूटिंग स्टार्स 2025’ हा सेलिब्रिटी फुटबॉल सामना मुंबई येथे 5 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव

मुंबई, 03 : पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि विकास योजनांची जलद अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागामार्फत राज्यात सन २०२५-२६ पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 03 : ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 24: डोंगराळे (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबाची झालेली मानसिक, सामाजिक व