Monday, December 22 2025 2:28 pm
latest

Category: मुंबई

Total 2737 Posts

ईव्हीएम छेडछाड अशक्य; तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध

मुंबई, 01 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या 17 जून

स्वमग्न प्रकारातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळांकडून विविध सवलती – मंडळाच्या सचिवांचे स्पष्टीकरण

मुंबई, 01 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षांसाठी प्रविष्ट होणाऱ्या विशेष

अनाथ मुलांच्या शैक्षणिक फी सवलत निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 18 : अनाथ मुलांसाठी शैक्षणिक फी व शुल्क माफीच्या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल, असे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम ९४ अन्वये विधानसभेत

प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी, होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आदेश

मुंबई, 18 : प्रकाशचंद्र जैन बहुद्देशीय संस्था, जामनेरमार्फत चालवण्यात येत असलेल्या आयुर्वेदिक कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज आणि होमिओपॅथी कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज

सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करून मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 18: मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे

गुटखाबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा विचार – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 18 : राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याने याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधि व न्याय

मिठी नदी गाळ भ्रष्टाचार प्रकरणाची सन २००६ पासून चौकशी – मंत्री उदय सामंत

मुंबई, 18 : मिठी नदीतील गाळ काढण्यात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तीन वर्षात 65 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी 2006 पासून सुरू करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय – मंत्री शंभूराज देसाई

भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह मुंबई, 18 : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात सध्या ९६ अतिधोकादायक इमारती आढळल्या असून त्यामधील भाडेकरूंना स्थलांतरित करण्यासाठी

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 18 : राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलसोबतच निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी

आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 18 : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येते. केंद्र शासनाचा निधी आला नसल्याने मधल्या काळात मानधन प्रलंबित राहिले होते. आता निधी प्राप्त