Sunday, June 28 2026 5:24 am
latest

Category: ठाणे

Total 1128 Posts

शालेय वार्षिक निकालाच्या माध्यमातून स्वीप पथकाने शाळांमध्ये केली मतदानाची जनजागृती

ठाणे, १ : ‘मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वानी मतदान करा’ असा संदेश 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आला. दि.२९ व ३० एप्रिल

कोकण विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची ठाणे जिल्हा एकत्रित माध्यम कक्षास भेट

माध्यम पूर्वप्रमाणीकरण, मतदान जनजागृती आणि एकत्रित माध्यम कक्षाद्वारे होणारे माध्यम निरीक्षणाचे काम जबाबदारीने करावे -विभागीय उपसंचालक डॉ.गणेश मुळे ठाणे, दि. 01 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.

ठाणे महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

आयुक्त सौरभ राव यांनी केले ध्वजारोहण गुणवंत सफाई कामगारांचा केला सत्कार ठाणे ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका

1 मे, महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा सुट्टीसाठी बाहेर न जाता सर्वांनी 20 मे रोजी मतदान नक्की करावे -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे, 01 :

१५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास करदात्यांना दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात मिळणार १० टक्के सूट

वेळेवर करभरणा करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन ठाणे ०१ : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ०१ एप्रिल, २०२४ रोजी तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना एसएमएसच्या रुपाने

मतदान जागृतीसाठी ठाणे महापालिकेने तयार केला मॅस्कॉट

नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे ०१ : येत्या २० मे रोजी होणाऱ्या मतदानास जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा साठी स्विपअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा ‘हुकमी एक्का’ लोकसभेच्या रिंगणात

ठाणे, 01: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन

खर्च विभाग निवडणूक निरीक्षकांनी घेतला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आढावा

मुंबई, 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी

कोलशेत येथील नालेसफाईची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

नालेसफाईची कामे विहित वेळेत पुर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश ठाणे, 29 : कोलशेत, लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास आज सुरूवात झाली असून नालेसफाईची कामे ही विहित मुदतीत पुर्ण करण्याचे निर्देश

२० मे रोजी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

ठाणे, २9 : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी