Saturday, May 9 2026 2:06 pm

Category: ठाणे

Total 1078 Posts

पाण्याच्या टाकीचं काम करताना विजेचा शॉक लागून बिहारच्या 3 कामगारांचा मृत्यू

ठाणे, 05 पाण्याच्या टाकीचं काम करताना विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्यानं तीन कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलीय. ही घटना ठाण्यातील अंबरनाथ शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभुळ एमआयडीसी

उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या आजारांची नागरिकांनी काळजी घ्यावी- महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

उष्णता उपाययोजना कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या टास्क फॉर्सची झाली बैठक ठाणे 05 : ठाणे शहर हे खाडी किनारी असल्याने मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत

एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत 20 हजारांचा दंड वसूल

ठाणे 05 : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदुषण नियंत्रण विभागाने संयुक्तरित्या आज एकल वापर प्लॅस्टिक (सिंगल यूज प्लॅस्टिक्‍ कॅरीबॅग) बंदीबाबत मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत वर्तकनगर

निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे,03 :- लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी

146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे, 03 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह,

जिल्हा निवडणूक अधिकारी,ठाणे तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज साधला २४-कल्याण लोकसभा मतदार संघातील अधिका-यांशी संवाद !

ठाणे, 02 आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी,ठाणे तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज डोंबिवलीतील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मुख्य

दिव्यांग विकास निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

दिव्यांग संघटनांनी घातले दिव्यांग आयुक्तांकडे मागणी ठाणे 02 – ठाणे महानगर पालिका शहरभर अनावश्‍यक रंगरंगोटी करीत आहे. मात्र, दिव्यांग विकास निधीचा विनियोग करण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप करीत सन

पाणी टंचाई जाणविण्याआधीच पाणीपुरवठ्याचे करा काटेकोर नियोजन

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश ठाणे, 02:- येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठ्याविषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई जाणविण्याआधीच त्यासंबंधीच्या उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश

देशामध्ये ४०० पार आणि महाराष्ट्रात अबकी बार ४५ प्लस पार

ठाणे, 03 विजय शिवतरे प्रकरणी अंत भला तो सब भला. देशामध्ये ४०० पार आणि महाराष्ट्रात अबकी बार ४५ प्लस पार, पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी सळो

मलजल प्रक्रिया कंत्राटदाराला बिनकामाचे दिले दोन कोटी..

कोपरी येथील पाहणीत अधिकारी आणि ठेकेदाराचे पितळ उघडे.. प्रकल्पात अनियमितता, आणि खुलेआम भ्रष्टाचार – आमदार संजय केळकर.. ठाणे, 03 चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोपरी येथे मलप्रक्रिया केंद्र सुरू