Monday, December 22 2025 3:05 am
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील नवी न्यायालयीन वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल – मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

ठाणे, 13 : अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी आज येथे

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार ठाणे,13: ‘मेडिसिटी’ हा एक महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प

ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून ५ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे,01-: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानांतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पामुळे वाहतूक सुलभतेस नवा आयाम —- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उड्डाणपूलाचे उद्या लोकार्पण

ठाणे, 08 – ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेला कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात असून उद्यापासून हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री

वाढदिवसाचे होर्डिंग्ज-बॅनर नको, गरजू विद्यार्थ्यांना मदत करा – आमदार संजय केळकर यांचे विनम्र आवाहन..

ठाणे, 07 – ९ जुलै रोजी आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डींग्ज,

तालुका शहापूर येथे पारंपरिक, पट्टा व यांत्रिक भात लागवडीचे प्रात्यक्षिक व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांसमवेत केली भात लावणी ठाणे, 07- तालुका शहापूर येथील मौजे अल्याणी व गेगाव या गावांमध्ये दि. ५ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद ठाणे व

अनुसूचित जाती व नवबौध्द समाज घटकांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा -सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे

ठाणे, 03 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहन संवर्गासाठी नवीन मालिका सुरु

ठाणे,03:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GB ही नवीन मालिका साधारणतः दि.10 जुलै 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे. अटींना अधीन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन

जमीन मोजणीच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात लाईव्ह लोकेशनचा नाविण्यपूर्ण उपक्रम -जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील

ठाणे,03:- जमीन मोजणी हा नागरिक तसेच शेतकरी बांधव यांच्या जिव्हाळ्याचा विषय..! जमीन मोजणी अर्ज सध्या ऑनलाईन भरण्याची सोय करून दिली असून असा अर्ज भरल्यानंतर नागरिकांना मोजणी कार्यालयाकडून आगाऊ नोटीसा दिल्या

अतिक्रमण विरोधी पथकाने ठाणे महापालिका क्षेत्रातील १२४ अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई

शीळ येथील १८ अनधिकृत इमारती पाडल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई नियमितपणे सुरू ठाणे 03 : मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या १२४ अनधिकृत