Friday, May 8 2026 3:55 am

Category: ठाणे

Total 1078 Posts

मुंब्र्याच्या वाट्याच्या पाण्याची चोरी – मर्जिया पठाण यांची आयुक्तांच्या दालनात धडक

* दोन वेळा गुलाब देणार; तिसऱ्यांदा थेट रिकामे हंडे फेकणार -मर्जिया पठाण यांचा इशारा ठाणे 06 – पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. मुंब्रा –

जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान सुरू

वैयक्तिक शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांचा होणार गौरव गावस्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे ठाणे, 03 – कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी

ठाण्याच्या अतिरिक्त पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली..

आ. संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक ठाणे, 31 – मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर

ठाणे, 31- जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाचे आणि शिक्षण विभागाचे कामकाज विस्तृत असल्याने योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील -पणन मंत्री जयकुमार रावल

ठाणे,31 :- महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहिलेला आहे. 1977 ला नवी मुंबई मार्केट कमिटी बनविण्यात आली त्यावेळी ती भारतातली आणि आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट कमिटी होती. काळाच्या ओघात अनेक नवीन

ठाण्याचे वैभव सतीश प्रधान

ठाणे, 31 नगरपालिकेचे लोकांमधून निवडून आलेले माजी नगराध्यक्ष ठाण्याचे पहिले महापौर माजी खासदार शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख ऑलंपिक संघटनेचे उपाध्यक्ष, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे संस्थापक, कबड्डी व खोखो खेळाचे राज्यस्तरीय खेळाडू,ठाणे मॅरेथॉनचे

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

ठाणे, 31 – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.

ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे वर्षभरात आल्या ३९७७ तक्रारी

ठाणे ३१ : ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे २०२४मध्ये एकूण ३९७७ तक्रारींची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी या आग तसेच झाडे यांच्याबद्दलच्या होत्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या बचाव

पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध

• ठाण्यात २५५ आस्थापनांची केली तपासणी • एकल वापराचे सुमारे २१४ किलो प्लास्टिक जप्त, ८९ हजार रुपयांचा केला दंड • चिनी मांजांची विक्री होत असल्यास ८६५७८८७१०१ या टोल फ्री क्रमांकावर

अनुकंपा अंतर्गत ०९ उमेदवारांची नियुक्ती

ठाणे, 27 – शासकीय सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला अनुकंपातत्वावर अनुकंपा उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुकंपा प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार जिल्हा परिषदेच्या दरवर्षी रिक्त होणाऱ्या सरळ