Sunday, December 21 2025 11:27 pm
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

शहरातील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स महापालिकेने हटविले

गेल्या 24 तासात एकूण 1404 अनधिकृत पोस्टर्सवर कारवाई ठाणे 17 : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात पीपीपी तत्वावर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करा

सर्वसामान्यांच्या कर्करोग उपचारासाठी ‘हब-एंड-स्पोक’ धोरण लागू करा खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत केंद्र सरकारकडे मागणी ठाणे, 11 – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी नूतनीकरण केलेल्या ९०० बेडच्या ठाणे

एमएलआयटी-जपान आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात स्मार्ट सिटी नवोन्मेषासाठी करार

ठाणे (11) : जपानच्या मिनिस्ट्री ऑफ लँड, इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड ट्रान्सपोर्ट (MLIT) आणि ठाणे महानगरपालिका (TMC) यांच्यात माहिती तंत्रज्ञान व स्मार्ट सिटी नवोन्मेष या क्षेत्रातील सहकार्यासाठी अधिकृत करार (Moc)करण्यात आला. या

‘धर्मवीर आनंद दिघे वाचनालय’ व ‘अभ्यासिका’ यांच्या विस्तारित वास्तूचे लोकार्पण

मा. नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांची संकल्पना ठाणे, 11 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव

पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशिर्वादच आहे : ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर

ठाणे 06 – संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झाले, त्या संगीत भूषण पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशीर्वादच आहे. हा आशीर्वाद मी

पं. सुरेश बापट यांच्या सुरेल गायनाने गुंफले पं. राम मराठे महोत्सवाचे पहिले पुष्प

ठाणे 06 : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायक पं. सुरेश बापट यांच्या प्रभावी गायनाने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहातील पहिले पुष्प शुक्रवारी रात्री राम गणेश गडकरी रंगायतन येथे

हायस्पीड रेल्वे स्थानकाच्या स्थानिक विकास आराखड्यास विरोध

ठाणे, 21 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाण्यात प्रस्तावित हायस्पीड रेल्वे स्थानकासाठी तयार करण्यात आलेल्या स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याला दिवा परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. या आराखड्यामुळे

कचरा समस्येवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

तर पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू – अभिजीत पवार ठाणे, 21 – गेल्या चार दिवसांपासून कळवा , मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत.

एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात

अविष्कार साळवी यांचा खेळाडूंना सल्ला : “क्रिकेटला संघभावनेने पाहिलं तरच यश मिळतं” ठाणे, 21 : ठाण्यातील प्रतिष्ठेची एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा ४९ व्या वर्षात पदार्पण करत

ठाण्यात ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ‘हमदान’वर ज्युपिटरमध्ये उपचार ठाणे, 21- आईसोबत रस्त्यावरून चालत जाताना अचानक तब्बल २० फुटी उघड्या गटाराच्या आत दोन वर्षीय हमदान कुरेशी पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी