Tuesday, June 30 2026 5:28 am

Category: ठाणे

Total 1136 Posts

नागरिकांच्या तक्रारीचे निवारण पूर्ण क्षमतेने करा, चालढकलपणा करु नका

ठाणे -14 : नागरिकांनी महापालिकेत स्वत: येवून किंवा दूरध्वनीवरुन संपर्क साधून एखाद्या समस्येबाबत तक्रार केली तर त्या नागरिकांचे म्हणणे समजून घ्या, त्यांच्याशी समंजसपणे संवाद साधून त्यांची तक्रार पूर्ण क्षमतेने सोडविण्याचा

ठाणे शहरात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिम

ठाणे -14 : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ठाणे शहरात डिसेंबर २०२२ व जानेवारी 2023 या कालावधीत विशेष गोवर रुबेला मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी 15 ते

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले..सलग दुसऱ्या दिवशीही ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर ठामपाचा हातोडा..

ठाणे 09 – ठाणे मुख्यालयाच्या माध्यमातुन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने अतिक्रमण उपायुक्त गोदापुरे आणि अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत प्रत्येक प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामावर

रस्त्ते पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती

ठाणे 9 ठाणे शहरातील रस्त्याची सद्यस्थिती, सुरु असलेली कामे व त्यांचा दर्जा याची पाहणी करीत असताना महापालिका पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. रस्त्याची कामे होत असताना अभियंत्यांनी

कोविड काळात ऑक्सिजनसाठी रस्त्यावर उतरणार्‍या शानू पठाण यांच्यावर गुन्हा; नौपाडा पोलिसांकडून अटक व सुटका

ठाणे 7 – कोविड काळात ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ठाणे शहरासह मुंब्य्रातील बिलाल, रेहमानीया, बुर्‍हानी, प्राईम या रुग्णालयांमध्ये

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा-नाना पटोले

मुंबई : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे.अजय

भात खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा; दोषी अधिकारीच करणार चौकशी !

घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीचा सहभाग..? एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी आदिवासी विकास महामंडळामार्फत किमान आधारभूत किंमतीअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या धान्यखरेदी योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा

जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित पोस्टर, रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तृतीयपंथीयांचाही सहभाग

ठाणे 01 जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने तलाव पाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या येथे जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आयोजित

थकीत पाणीपट्टीच्या बिलाच्या दंडात्मक रकमेवर 100 टक्के सूट, 31 मार्च 2023 पर्यत अभय योजना सुरू राहणार

ठाणे (01) – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी

उद्यापासून रंगायतनमध्ये रसिकांना मिळणार पं. राम मराठे संगीत महोत्सवाची मेजवानी

ठाणे (01) : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने उद्यापासून (2 डिसेंबर) संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे. सायं. 7.00 वा. महोत्सवाची सुरूवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत