Tuesday, June 30 2026 12:51 am

Category: ठाणे

Total 1136 Posts

राज्यातील सर्व बाल सुधारगृहात कौशल्य विकास केंद्र सुरू करणार – महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, 2 : बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द

सर्व घटनांना न्याय देणारा अर्थसंकल्प : आमदार संजय केळकर

ठाणे 01 : पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करणारा व रिकाम्या हाताने काम देणारा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार असून रोजगार निर्मिती

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 01 – देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

शहर सौंदर्यीकरणाचा घेतला आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

ठाणे 01 – शहरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे ही अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी आज घेतला. शहरातील पादचारी पूल, सेवा रस्त्यालगत असलेली

महापालिकेच्या माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 01 : ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर)कार्यान्वित करणे गरजेचे आहे या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे तर तर इमर्जन्सी सिझेरियनची सुविधा

शिवसेना (ठाकरे गट) आणि वैष्णवी प्रतिष्ठानतर्फे घोडबंदर रोड विभागात भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन

ठाणे, 01 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वैष्णवी प्रतिष्ठानतर्फे दि.०५ फेब्रुवारी,२०२३ ते १२ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत एकूण आठ दिवसांच्या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन घोडबंदर रोड विभागातील आनंदनगर येथील मूच्छाला कॉलेजच्या

ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुरूवर्य आनंद दिघे व्याख्यानमाला

ठाणे 29 – शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रथमच ९ आणि १० फेब्रुवारी रोजी गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे,

अभ्यासातील एकाग्रता, सातत्य हाच यशाचा मार्ग ! अप्पर पोलिस आयुक्त डाँ पंजाबराव उगले.

अनगांव,17 विद्यार्थ्यांना शाळेय जीवनात यश संपादन करावयाचे असल्यास त्यांना अभ्यासातील आणि सातत्यच यशापर्यंत घेऊन जाऊ शकते ,असे मत प्रमुख अतिथी अप्पर पोलिस आयुक्त डॉ पंजाबराव उगले यांनी भिंवडीतील शिशुविहार शिक्षणसंस्था

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी; ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

ठाणे, 16 : अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या

डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलं धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन

क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी प्रत्येक बॉल मुख्यमंत्र्यांकडून सीमापार ठाणे,16 :- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेला आज