Tuesday, June 30 2026 2:01 am

Category: ठाणे

Total 1136 Posts

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त

ठाणे 16- शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी पंढरी ठाकरे याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता डोळखांब येथे कसाराकडे

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीत तरुण मतदारांची संख्या वाढली

ठाणे, 13 :- भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येत 79 हजार 562 एवढी वाढ

क्लस्टर योजनेतील अधिकृत इमारतीबाबतचा संभ्रम दूर

ठाणे 12 – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक, अनियोजित, अनधिकृत इमारती तसेच झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास व्हावा या हेतूने नागरी पुनरुत्थान योजना (क्लस्टर) चे नियम शासनाने घोषित करून ते ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन अंमलात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त स्पर्धा व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांची २०२३ व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन.

ठाणे 11 – शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे, व्यंगचित्रकला टिकण्यासाठी, व्यंगचित्रकार घडविण्यासाठी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती प्रित्यर्थ स्पर्धा व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांची २०२३ आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे

मकर संक्रांत पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

ठाणे, 11 – आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत “मकर संक्रांती-भोगी” हा सणाचा दिवस दरवर्षी “पौष्टिक तृणधान्य दिन” म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयाने केले आहे. संयुक्त

क्लस्टर नाकारणाऱ्यांवरील एमआरटीपीची भीती दूर.. आयुक्त बांगर यांची सकारात्मक भूमिका

ठाणे 11 -क्लस्टर नाकारणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के असल्यास त्यांच्यावर एमआरटीपीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तर

बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, शनिवारी बंद

कल्याण, ०४ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, औद्योगिक , क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. या आस्थापनांचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी (ता. ६) दुरुस्तीच्या कामासाठी

वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ठाण्यात शनिवारपासून भजन स्पर्धा

ठाणे, ४ : विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्ताने समन्वय प्रतिष्ठान व भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या वतीने येत्या शनिवारपासून (ता. ७) दोन दिवस डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात

९ जानेवारीपासून रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला..

ठाणे -03 कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला यंदा ९ ते १५ जानेवारी दरम्यान होत आहे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ३७ वे वर्ष असून कोविड काळानंतर प्रथमच

ओबीसी एकत्र आले तर देशाचा पंतप्रधान ठरवतील डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा आशावाद

ठाणे, 3 – ओबीसी हा जात समूह कधीच एकत्र येत नाही. सुमारे 54 टक्के लोकसंख्या असलेला हा वर्ग जर एकत्र आला तर या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतो; आरक्षणाचे विरोधक कोण,