Monday, June 29 2026 11:44 pm

Category: ठाणे

Total 1136 Posts

‘नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको’

महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केली नाले सफाईची पाहणी ठाणे (१२) : नाले सफाईच्या कामात कोणतीही हयगय नको. सगळे नाले ९० टक्के नव्हे तर १०० टक्के साफ झाले पाहिजेत,

निवडणूकीची खुमखुमी असेल तर राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उद्धव गटाला आव्हान

मुंबई 12 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नैतिकतेच्या गप्पा ठाकरे गटाकडून मारल्या जात आहेत. मात्र नैतिकता शिल्लक असेल तर ठाकरे गटात उरलेल्या शिवसेना आणि भाजपच्या एकत्रित मतांवर निवडून आलेल्या आमदारांनी आधी राजीनामा

पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कील सेंटरचा आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री

रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भंगार गाड्यांवर नियमित कारवाई आवश्यक : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 15 :- रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जागा मोकळ्या असणे गरजेचे आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भंगार अवस्थेतील गाड्या उभ्या केलेल्या असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना व वाहतूकीस

उल्हासनगरात सभा मुख्यमंत्र्यांची, हवा मात्र कलानीची

उल्हासनगर, 14 – शहरातील संच्युरी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका विकास कामाचे लोकार्पण व उदघाटन सोहळा संपन्न झाल्यावर सभा होणार आहे. सभेत ओमी कलानीसह समर्थक प्रवेश

मुंब्रा, कोपरी व भिवंडी खाडीत रेती उत्खनन करणा-या बार्जवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

ठाणे,14 – मुंब्रा खाडी, कोपर खाडी व भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या ठाणे व भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने आज अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 2 सक्शन पंप आणि 2 बार्जवर धडक

बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे, 7 – महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्या

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात शासनस्तरावरील अर्ज, निवेदनांवर तातडीने कार्यवाही – – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 7 – सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाणे, दि. 7 : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठाणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर कारवाई कधी ? – आ.संजय केळकर यांचा मनपा आयुक्तांना थेट सवाल

  ठाणे, 03 – ठाणे शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याची तक्रार आ. संजय केळकर यांनी मागील महिन्यात करून संबंधित अधिकारी आणि ठेकदारांवर कारवाई करण्याची