Friday, June 26 2026 7:16 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2632 Posts

विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

नागपूर, 09 : विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने हिवाळी अधिवेशनातील विधानसभा कामकाजाची सुरुवात

नागपूर, 09 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरूवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ

नाशिक शहरात १५ हजार नवीन वृक्षांची लागवड करणार तपोवनातील वृक्षांचे करणार पुनर्रोपण – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 06: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन १५ हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शहरातील पेलिकन

जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांना ८ डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 06 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-26 अंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रलंबित असणाऱ्या विभागांनी जिल्हा वार्षिक योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव दि. 8 डिसेंबर 2025

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

सांगली, 06 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या

पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशिर्वादच आहे : ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर

ठाणे 06 – संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झाले, त्या संगीत भूषण पं. राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपाशीर्वादच आहे. हा आशीर्वाद मी

पं. सुरेश बापट यांच्या सुरेल गायनाने गुंफले पं. राम मराठे महोत्सवाचे पहिले पुष्प

ठाणे 06 : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायक पं. सुरेश बापट यांच्या प्रभावी गायनाने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहातील पहिले पुष्प शुक्रवारी रात्री राम गणेश गडकरी रंगायतन येथे

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर, 06 देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे, 03: समरसता, बंधुभाव, एकता राखणे ही वेदांची शिकवण असून संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा उपदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मानवाची

दिव्यांग अमोलची ‘सुवर्ण’ भरारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रेरणा

नागपूर, 03 : जन्मतःच दोन्ही पायांनी अधू असल्याने आपले पुढे कसे होणार असा प्रश्न त्याला पडायचा पण काय करावे कळत नव्हते, मात्र त्याच अमोलने क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून घेतलेली भरारी