Tuesday, April 21 2026 7:50 am

Category: महाराष्ट्र

Total 2538 Posts

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील अंतर कमी होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, २७ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट

शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ठामपाच्या शाळेतून मुख्यमंत्र्याचा सहभाग* ठाणे 27 : परीक्षेला बसणाऱ्या कोट्यावधी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना तणावमुक्ती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिन साजरा

ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आज 13 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या लोकशाही परंपरेच जतन करुन निपक्ष:पातीपणे व कोणत्याही प्रलोभनास

विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जावे – दीपक केसरकर

मुंबई, दि. 25 : परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात 6 लाख रूपयांच्या ग्रंथाची विक्री

मुंबई, 25 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनात तब्बल 6 लाख रुपयांच्या ग्रंथाची विक्री करण्यात आली. यासोबत प्रदर्शनादरम्यान मंत्रालयीन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मराठी अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांची नावे

राज्यस्तरीय मतदार दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हाधिकारी अर्चना कदम यांचा सन्मान

ठाणे, 25 – मुख्य निवडणूक कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुंबईत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मतदार नोंदणी व निवडणूक कार्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक

राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात अधिकारी, संस्थांचा गौरव

ठाणे,24 : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी अभियानात उत्कृष्ठ कार्य केलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी, संस्थांचा गौरव करण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस

मराठी साहित्य श्रेष्ठ व समृद्ध आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, २५ : “मराठी ही सोपी आणि स्त्री भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या स्थानाचे माधुर्य साधनेपर्यंत पोहोचविण्यापर्यंत त्यांच्या स्थानप्रती सार्थ अभिमानाची जागा, प्रति रुची वाढेल व

एक भारत, श्रेष्ठ भारत अंतर्गत ठाण्यात उत्तर प्रदेश दिन साजरा

ठाणे, २५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने उत्तर प्रदेश स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपातर्फे ठाण्यात

ज्ञानेश्वर म्हात्रे घ्या पारड्यात ठाण्यातून दीड हजार मतांचे शिवधनुष्य

ठाणे, २५ : कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना प्रथम पसंतीची दीड हजार मते मिळवून देण्याचा भाजपाचे शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे संयोजक सचिन बी. मोरे यांनी निर्धार