Tuesday, July 7 2026 7:29 am

Category: महाराष्ट्र

Total 2656 Posts

जय जय महाराष्ट्र या राज्यगीताच्या सादरीकरणाने ठाणे महापालिकेत शिवजयंती साजरी

ठाणे 19 – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पोवाडा.. नृत्य आणि ‘गीत जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सादरीकरणाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात

महाराष्ट्राला रेल्वेकडून तब्बल १३ हजार ५३९ कोटींचा निधी

ठाणे, १९ : रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला २०२३-२४ या वर्षात तब्बल १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राला भरीव निधी उपलब्ध झाला असून, रेल्वे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री. शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल मुंबई,१८ -मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी आज नवनियुक्त राज्यपाल श्री.रमेश बैस यांना राज्यपाल पदाची

हिंद अयान ही बहुस्तरीय सायकलिंग शर्यत ठाण्यातून मुंबईला रवाना

ठाणे 18 – ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज ठाणे महापालिका भवन येथून मुंबईकडे रवाना झाली. यावेळी उपायुक्त मिनल पालांडे यांनी

महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठीत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. मत्स्यव्यवसाय

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सौनचिरैया सुपर मार्केटची भुमिका महत्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री

रत्नागिरी, 17 : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

मुंबई, १७ :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री

यंदा प्रथमच आग्रा किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती

भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन ठाणे, दि. 17 (प्रतिनिधी) : मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल