Sunday, July 5 2026 11:56 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2655 Posts

चांगली रुग्ण सेवा देणे आणि शक्य असलेला प्रत्येक कोविड मृत्यू टाळणे हे आपले प्रथम कर्तव्य

*आयुक्त अभिजीत बांगर यांनी साधला वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद* *ठाणे (०६) -* कोरोनाविरोधी लढ्यात आपण थोडेही गाफील राहून चालणार नाही. नागरिक, खाजगी डॉक्टर या सगळ्यांना त्यांचे गांभीर्य पटवून देण्यात महापालिकेच्या

रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक व्हावीत यासाठी ठामपाच्या अभियंत्यांना आयआयटी मार्फत मार्गदर्शन

ठाणे 06 : ठाणे महापालिका हद्दीमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी ठाणे महापालिकेने आय.आय.टी. मुंबई यांची नेमणूक केली आहे. रस्त्यांची कामे करताना रस्त्यांच्या कामाचे गुणवत्ता मुल्यांकन, गुणवत्ता

आरोग्य विभागाने इन्फ्लुएन्झाबाबत सतर्क राहावे – आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (१) – एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच H3N2 (इन्फ्लुएन्झा) च्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले आहेत. ठाणे

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यातंर्गत आयोजित घोषवाक्य स्पर्धेस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे, ०१ – राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणा-या माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखडा (Mission Life) राबविण्यात येत आहे. याबाबतची माहिती जास्तीत जास्त तरूणांपर्यंत पोहचावी व पर्यावरण संवर्धनीय

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ठाणे,1 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यात दि. 01 एप्रिल ते ते 30 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी आणखी २५ काकांची व्यवस्था

*सार्वजनिक ठिकाणे, मार्केट, रेल्वे स्टेशन, मॉल येथे कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश* ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला कोरोनाच्या स्थितीचा आढावा ठाणे (३०) -* कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून

मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट ऑथिरीटी प्राधीकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रामनवमी निमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

मुंबई ३०: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी

दुरूस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून १ एप्रिल पासून वाहनांना बंदी

ठाणे, 29 – मुंब्रा बाह्यवळण (बायपास) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या (प्ररामा 4) दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जे. एन. पी. टी./कळंबोलीकडून भिवंडी/नाशिक/गुजरात व उत्तर

१ एप्रिल पासून मुंब्रा बाह्यवळण दुरूस्तीचे काम सुरू होणार

*मुंब्रा बाह्यवळण मार्ग, साकेत व खारेगाव पुलाच्या* *दुरुस्तीकाळात पर्यायी मार्गाचे सुयोग्य नियोजन करा* *- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे यंत्रणांना निर्देश* ठाणे, 29 – मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम