Sunday, July 5 2026 10:33 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2655 Posts

९ एप्रिल पर्यंत युवा संगम कार्यक्रमाची नोंदणी

मुंबई, ७ : नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘एक भारत- श्रेष्ठ’ अंतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रम सुरू आहे. या सोय भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (एमबीटी, मुंबई) येथे अतिरिक्त आय कार्यक्रम आयोजित केला

कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ६ : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी

राज्यातील २६२० ग्रामपंचायतीतील सरपंचांच्या रिक्त पदासाठी पोटनिवडणुका १८ मे रोजी होणार

मुंबई, ७ : राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक

इंदू मिल स्मारकातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृती बद्दल समाधान

सामाजिक न्याय विभागातर्फे लोकप्रतिनिधींचा दिल्ली दौरा नवी दिल्ली, ७ : मुंबई येथील इंदू मिल याठीकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळयाच्या प्रतिकृतीबद्दल लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी

पुढील दोन महिन्यांत घरकुल आवास योजना व स्वच्छ भारत मिशनची कामे पूर्ण करा – सीईओ

*पंचायत समिती शहापूर येथे आढावा बैठक* ठाणे, ७ शेतकरी भवन, पंचायत समिती शहापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत विविध

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार

ठाणे, ७ दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात देखील प्लॅस्टिक वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.‌ प्लॅस्टिक व्यवस्थापन आव्हान म्हणून समोर उभे राहिले असताना जिल्हा परिषद ठाणे

डॉ. मृणाल सावर्डेकरचे एमबीबीएस मध्ये यश

ठाणे, (७) : चिपळूण तालुक्यातील तुरुंबव गावचे सुपुत्र आणि ठाण्यातील व्यवसायिक व मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांची कन्या डॉ.मृणाल ममता प्रदीप सावर्डेकर हिने एमबीबीएस परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त

ठाणे महापालिकेची कोविड वॉर रूम कार्यरत करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

ठाणे (०६) -कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांनी कमालीची दक्षता घ्यायची गरज आहेच. शिवाय, रुग्णवाढीची टक्केवारी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेतील कोविड वॉर रूम पुन्हा कार्यरत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ताधारकांना ऑनलाइन देयके उपलब्ध करून देणारी ठाणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका

आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात ठाणे महापालिकेची मालमत्ता करापोटी ८.७९  कोटींची कमाई ठाणे (०६) – गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर,ठाणे महापालिकेने चालू (२०२३-२४) आर्थिक वर्षाची

महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रा. गणेश चंदनशिवे सादर करणार लोकजागर

ठाणे (०६) – महात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल) यांच्या जयंतीच्या निमित्ताने, ठाणे महापालिकेतर्फे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रवाह आणि लोककला