Sunday, April 12 2026 10:45 pm

Category: महाराष्ट्र

Total 2524 Posts

विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या प्राधान्य हिताला देणारे. निर्णय घेणार – मुख्यमंत्री

मुंबई, 26 – विधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे असे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्गाच्या हिताचे अनेक निर्णय

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री

*मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही* मुंबई, २६: राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेल विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना न्याय देतानाच सर्वांगीण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार निवासाच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन

      मुंबई,  26 : ‘दि मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृहाच्या तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तूच्या कोनशीलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या

गायिका आशाताई भोसले या महाराष्ट्राची शान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २५: गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची सेवा बजावली आहे. या कुटुंबातील एक घटक असलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण

अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेकिंग कार्यप्रणाली आणणार – मंत्री शंभूराजे देसाई

मुंबई, 24 : राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार

वृक्षतोड परवानगी संदर्भात संयुक्त बैठक घेणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 24 : वृक्षतोडीची परवानगी संबंधित वृक्ष प्राधिकरण किंवा वृक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात येते. याबाबत वन विभाग, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, नगरविकास आणि सिडको यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेण्यात

लातूर ते नांदेडपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 24 : लातूर – नांदेड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर व नांदेडला रेल्वे मार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी 91.3 कि.मी.असून अंदाजे किंमत

प्रकल्पासाठी संपादित, परंतु वापरात नसलेल्या जमिनीसंदर्भात धोरण ठरविणार – उदय सामंत

मुंबई 24 : राज्यातील विविध प्रकल्पाकरिता वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जातात. परंतू सदर प्रकल्पांच्या बाबतीत अन्य प्रक्रिया सुरु न झाल्याने विनावापर असलेल्या जमिनीबाबत धोरण निश्चित करण्याचे शासनाच्या विचाराधीन

वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणार – मंत्री अतुल सावे

मुंबई 24 : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विजाभज प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत कार्यरत वसतिगृह अधीक्षकांना नियमानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण  मंत्री

सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात ३० एप्रिल पर्यंत अहवाल सादर करावा- मंत्री उदय सामंत

मुंबई 24 : नवी मुंबईतील सिडको महामंडळाने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीच्या विकसनाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करून बांधकाम व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात