Saturday, July 4 2026 9:32 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2655 Posts

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गतच्या जनसुनावणीत 174 तक्रारींवर सुनावणी – रूपाली चाकणकर

ठाणे, 23 – महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी तसेच कौटुंबिकं हिंसाचार, बालविवाह, माता व बाल मृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ठाणे

एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अलिबाग,23 :- ” मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असे हे कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री

आपले सरकार सेवा अंतर्गत जी २ सी, बी २ सी सेवा निर्गतीमध्ये ठाणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

ठाणे – 23 जी २ सी, बी २ सी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित करण्यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेची नालेसफाईसाठी हेल्पलाईन

ठाणे (२३) : मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने, नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन ( क्रमांक ०२२ – २५३९९६१७) सुरू केली आहे. त्यावर ठाणेकर

गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजीटल मॅपींग करावे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाण्यातील अमर टॉवर दुर्घटनेतील जखमींना मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन लाखांची मदत* ठाणे, 17 : सोमवारी नौपाडा येथील भास्कर कॉलनी मधील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत श्रीमती विजया मोहन सुर्यवंशी,

पर्यावरणपूरक उत्सवासाठी पीओपी मूर्तीतील प्रदुषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती – मुख्यमंत्री

मुंबई, 17 : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री

मुंबई, १७- राज्यातील औषध विक्रेत्यांना सुरळीतपणे व्यवसाय करता यावा, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

*ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा* मुंबई, १७- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह

55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलीसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये – मुख्यमंत्री

*५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये..* *संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश* *भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे