Saturday, July 4 2026 6:37 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2655 Posts

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर महत्वपूर्ण ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 20:- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह

महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 20:- सध्याही विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात मात्र आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यक्ता भासणार असून महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन यांच्या पुर्नआखणीचा आराखडा तयार करण्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे (२०) : कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथील वाहतुकीचे परिचलन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी या दोन्ही जंक्शनची पुर्नआखणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा (टोटल स्टेशन सर्व्हे) करण्याचे निर्देश महापालिका

तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरूज्जीवनासाठी 330 कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता

*तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनसाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता* *प्रकल्प नियंत्रण मंडळाच्या बैठकीत निर्णय* *_मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची उपस्थिती_* मुंबई १७:- महाराष्ट्र व गोवा

ठाण्यात मा.ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण

*ठाण्यात मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण* ठाणे महापालिकेने घेतल्या दोन गाड्या आणखी चार गाड्या लवकरच सेवेत दाखल होणार*

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे (16) : पावसाळापूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी यापूर्वी दिनांक 19/05/2023 रोजी बैठक घेवून सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र घोडबंदर रस्त्यावर मेट्रोचे

शाळा प्रवेशोत्सवाने ठामपाच्या 136 शाळांमधील विद्यार्थी भारावले

रांगोळ्या, गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत पहिल्याच दिवशी मिळाली नवीकोरी पुस्तके ठाणे 16 : रांगोळया.. गुलाबपुष्प.. गोड पदार्थ आणि चॉकलेट देत प्रवेश दिंडी काढून शाळेच्या पहिल्या दिवशी ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे

सत्ताधा-यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणा-यांना ठाणे पोलीस पुरवतात संरक्षण – आनंद परांजपे यांचा आरोप

ठाणे, 16- ज्यांना धमकी आलेली आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच ठाणे पोलीस आयुक्तालयाने शेकडो जणांना पोलीस संरक्षण पुरविले आहे. जे पुढारी लोकप्रतिनिधीच्या कोणत्याही परिभाषेत समाविष्ट होत नाहीत. जे

मालमत्ता करामधील 10 % सवलत 30 जूनपर्यंत लागू राहिल : आयुक्त अभिजीत बांगर

पहिल्या तिमाहीत 253.86 कोटींची विक्रमी वसुली सवलत योजेनस करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (16) – मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. करदात्यांनी आपला कर महापालिकेकडे विहित मुदतीत जमा करावा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषद मालमत्ता ई-सर्व्हेक्षण प्रणालीचे उद्घाटन

ठाणे, 15 जिल्हा परिषद ठाणेच्या जिल्हा व क्षेत्रियस्तरावरील एकूण ९,४७७ स्थावर व जंगम मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्या नोंदी ऑनलाईन स्वरुपात अद्यावत करणे. मालमत्तांच्या केलेल्या नोंदींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने