Saturday, July 4 2026 9:47 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2655 Posts

मुंबई शहराच्या विकासासाठी 365 कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावित पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, 7 : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना 2023-24 च्या माध्यमातून 365 कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन

मुंबई 7 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती

आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( क्षेत्रांतर्गत / क्षेत्रा बाहेरील) ही सिंचनप्रधान योजना कृषी विभाग, जिल्हा परिषद ठाणे या विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येते. अनुदान या

शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हितासाठीच वर्षभरात राज्य शासनाचे निर्णय – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन निधीतून भरघोस निधीचे वाटप ठाणे,6 – गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

जलद गतीने काम करण्यासाठी पंचायत समिती अंबरनाथ येथे मनुज जिंदल यांनी केले मार्गदर्शन

ठाणे, 6 ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर मात करत जलद गतीने काम सुरळीत सुरू राहण्यासाठी म्हणून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी अंबरनाथ पंचायत समिती येथे भेट देऊन

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’साठी ८ जुलै पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

नवी दिल्ली 6 : योगविषयक जनजागृतीमध्ये प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत

महिला रेल्वेप्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, 6 :- महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे. अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट; श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन

नागपूर 6 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल

संस्कृती, राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर, 6 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी कोराडीतील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. रामायण आणि स्वातंत्र्यलढ्यावर आधारित संस्कृती

जी २० देशांनी आव्हानांवर मात करण्यासाठी एक कुटुंब भावनेने कार्य करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई, 6 : जी 20 देशांनी जगासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी मतभेदांपलीकडे जाऊन विचार करण्याचे आणि आपण एक कुटुंब आहोत या भावनेने जागतिक कल्याणासाठी कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान