Wednesday, July 1 2026 1:11 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2653 Posts

सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार

तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन पुरस्कार ठाणे 20 – केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांच्या आरोग्य सुविधांच्या दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या या

भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी

लोकशाही बळकट करण्यासाठी स्वागतयात्रा करणार नवमतदारांना आवाहन ठाणे 20 : ठाणे महानगरपालिका व श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्यादिवशी

मोदीसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातुन ४५ प्लस खासदार विजयी करणार -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, आनंद परांजपे

ठाणे 20 – महाराष्ट्रामध्ये असे चित्र दिसते आहे की, मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे मुख्यमंत्र्याचे ऐकत नाहीत. विजय शिवतारे हे राष्ट्रवादीची शक्तिस्थळे, स्वाभिमान, बारामती लोकसभा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य

हायलँड पार्क मैदानावर दि.22, 23 आणि 24 मार्च रोजी होणार सादरीकरण ठाणे 19 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाची महती,

जितेंद्र आव्हाड यांनी पवार कुटूंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नये – आनंद परांजपे

ठाणे 19 रक्ताची नाती म्हणजेच कुटूंब नव्हे, २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली वेगळी राजकीय भूमिका जाहीर केली तेव्हा आमच्यासारखे लाखो राष्ट्रवादी

दलितमित्र पुरस्कार प्राप्त एकनाथ बिरवटकर यांचा महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे गौरव

श्रीरामपूर,19- मुंबई येथे महाराष्ट्र संपादक परिषदेचे सचिव एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा दलितमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे व

एसटी कार्यशाळा खिळखिळी; कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला..

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पडणार आ. संजय केळकर.. ठाणे 19 – कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे ४०० लोकांचे

ठाणे महापालिकेतर्फे मतदार जनजागृती अभियान रविवार, २४ मार्च रोजी निघणार सायकल रॅली

ठाणे 19 : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन यांच्यावतीने रविवार, २४ मार्च रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीचे दोन टप्पे असतील.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करण्याचे केले आवाहन ठाणे, 19 : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे,

भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 15 : नागपूर महानगरात ज्या गतीने विविध विकास कामे मार्गी लागली त्याच गतीने येथील नव्या भागात शहरीकरणही वाढले. चंद्रपूर-वर्धा आणि समृद्धी मार्गामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वर्धा रोडवर मोठ्या प्रमाणात