Wednesday, July 1 2026 11:56 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2653 Posts

सायकल राईडमधून दिला मतदानाचा आणि पर्यार्वरणस्नेही होळीचा संदेश

ठाणे 26 : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होळी या सणाचे औचित्य साधून रविवारी पर्यावरणस्नेही होळी साजरे व्हावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा ३० मार्च रोजी पत्रकार मेळावा

ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार तर, जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार संपादक व छायाचित्रकारांचा सन्मान ठाणे, 26 – जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने ३० मार्च रोजी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी

शांततापूर्ण व निर्भय निवडणुकांसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

भंडारा 26 : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज ११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक

लोकसभा/विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित -जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष/उमेदवार/त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभा

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची सुविधा

ठाणे, 22: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना व 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील आर्यन देवळेकर यांची यूपीएससी परीक्षेत तर धनंजय बांगर, शमा अनुसे यांची एमपीएससी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी

ठाणे 22 – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत्‍ (UPSC) “CDS – 2023” व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (MPSC) “राज्यसेवा – 2022” या स्पर्धा परीक्षांमध्ये ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील

प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकांच्या नाव, पत्त्यासह प्रतींची संख्या आवश्यक -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 22 : लोकसभा निवडणुकीसाठी छपाई करण्यात येणाऱ्या प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशक यांच्या नाव पत्त्यासह त्यावर संख्या असणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रिंटींग प्रेस ने काम करावे, असे निर्देश लोकसभा सार्वत्रिक

ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्रे ठाणे 22 : ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार सौरभ राव यांनी शुक्रवारी सकाळी स्वीकारला. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी

नवमतदारांच्या वाढत्या टक्क्यांसह मतदार नोंदणीत वाढ

निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ एप्रिल व १९ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई,22 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास